जब मन में हो मौज बहारों की जेव्हा मनात मौज बहरते
चमकाएँ चमक सितारों की, तारकांनी नभ चमचमते
जब ख़ुशियों के शुभ घेरे हों जेव्हा सर्वां शुभ सुखावते
तन्हाई में भी मेले हों, एकाकीपण गर्दीस मिळते
आनंद की आभा होती है आनंदाची आभा विलसते
*उस रोज़ 'दिवाली' होती है ।* *तेव्हा तेव्हा दिवाळी असते*
जब प्रेम के दीपक जलते हों जेव्हा प्रेमाची ज्योत तेवते
सपने जब सच में बदलते हों, स्वप्नवत् जेव्हा सत्यात येते
मन में हो मधुरता भावों की मनोमानीचे माधुर्य भावते
जब लहके फ़सलें चावों की, जेव्हा भाताचे पीक लहरते
उत्साह की आभा होती है उत्साहाची आभा पसरते
*उस रोज़ दिवाली होती है ।* *तेव्हा तेव्हा दिवाळी असते*
जब प्रेम से मीत बुलाते हों जेव्हा मित्रप्रेम साद घातले
दुश्मन भी गले लगाते हों, शत्रुशीही गळाभेट होते
जब कहींं किसी से वैर न हो जेव्हा कुणाशी वैर न सुचते
सब अपने हों, कोई ग़ैर न हो, आणि कोणी परकेही नसते
अपनत्व की आभा होती है आपुलकीची प्रभा विलसते
*उस रोज़ दिवाली होती है ।* *तेव्हा तेव्हा दिवाळी असते*
जब तन-मन-जीवन सज जाएं जेव्हा तन-मन-जीवन सजते
सद्-भाव के बाजे बज जाएं, सद्भावाची सरगम गुंजते
महकाए ख़ुशबू ख़ुशियों की जेव्हा श्वासात सुख दरवळते
मुस्काएं चंदनिया सुधियों की, धान्य सुगीचे टपोर चमकते
तृप्ति की आभा होती है सूदूर तृप्तिचे तेेज पसरते
*उस रोज़ 'दिवाली' होती है .*। *तेव्हा तेव्हा दिवाळी असते*
हा स्वैर अनुवाद आहे. यात चुकाही असू शकतात. त्याबद्दल क्षमा मागून मार्गदर्शनाची अभिलाषा ठेवतो..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा